Chh. Shivaji Maharaj Real Raygadi Shivrai Coin (Dotted)

2,800.00

इ.स.१६७४ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक निमित्ताने शिवराई व सुवर्ण होन हे चलन सुरु करण्यात आले. एका बाजूस “श्री राजा शिव” व दुसऱ्या बाजूस “छत्र पति” अशी अक्षरे आहेत.
उत्तरकालीन शिवराई नाण्यांवर एका बाजूस ‘श्री’नंतर ‘राजा’ वर  दोन आडव्या रेषा असतात. त्यामुळे त्यांना दुदांडी असे नाव आहे. शिवकालीन पैसे मात्र दुदांडी नसतात. शिवकालीन पैशांवर एका बाजूला ‘श्री राजा शिव’ हे तीन शब्द एकाखाली एक तीन ओळींत व दुसऱ्या बाजूस ‘छत्र पतीʼ हे दोन शब्द एकाखाली एक दोन ओळींत असतात.
A remarkable piece of history, an original Dotted Raygadi Shivarai coin.Metal Composition: Copper
Condition: Good
Denomination: Raygadi Shivrai Paisa

Out of stock


 Proudly Crafting Elegance, Rooted in India!

Ships Within 48 Hours, Except Sunday & Holidays.

FREE shipping on orders above ₹500


Share kara!
Chh. Shivaji Maharaj Real Raygadi Shivrai Coin (Dotted)

Out of stock