Real Raygadi Dotted Shivrai Pendant

Original price was: ₹3,699.00.Current price is: ₹3,199.00.

स्वराज्याची खरी दौलत, छत्रपती शिवाजी महाराजांचे तांब्याचे चलन शिवराई शुद्ध चांदीत जडवून हे pendant बनवले आहे.
या शिवराईला रायगडी शिवराई किंवा बिंदूमय शिवराई असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस या पाडल्या गेल्या होत्या त्यामुळे या नाण्यांना अनन्यसाधारण असे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.
अधिक माहिती खाली description box मध्ये.

Out of stock


 Proudly Crafting Elegance, Rooted in India!

Ships Within 48 Hours, Except Sunday & Holidays.

FREE shipping on orders above ₹500


Share kara!