Metal Composition: Copper
Condition: Natural Uncleaned
Denomination: Dudandi Shivrai Paisa
Chh. Shivaji Maharaj Real shivrai coin
₹500.00
इ.स.१६७४ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक निमित्ताने शिवराई व सुवर्ण होन हे चलन सुरु करण्यात आले. एका बाजूस “श्री राजा शिव” व दुसऱ्या बाजूस “छत्र पति” अशी अक्षरे आहेत.
उत्तरकालीन शिवराई नाण्यांवर एका बाजूस ‘श्री’नंतर ‘राजा’ वर दोन आडव्या रेषा असतात. त्यामुळे त्यांना दुदांडी असे नाव आहे. शिवकालीन पैसे मात्र दुदांडी नसतात. शिवकालीन पैशांवर एका बाजूला ‘श्री राजा शिव’ हे तीन शब्द एकाखाली एक तीन ओळींत व दुसऱ्या बाजूस ‘छत्र पतीʼ हे दोन शब्द एकाखाली एक दोन ओळींत असतात.
A remarkable piece of history, an original Shivarai coin.
Metal Composition: Copper
Condition: Natural Uncleaned
Denomination: Dudandi Shivrai Paisa
Only 1 left in stock
Reviews
There are no reviews yet.