The term “kshatriyakulavatans” is composed of “Kshatriya” (क्षत्रिय), Kul (कुल) and Avatansa (अवतंस).
It refers to someone who is the gem of a warrior clan, and is a title given to the Greatest Indian king Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of the Maratha empire.
क्षत्रियकुलावतंस या शब्दाची फोड क्षत्रिय, कुल आणि अवतंस अशी होते.
क्षत्रिय म्हणजे योद्धा किंवा लढवय्ये.
कुल म्हणजे जमात किंवा वंश.
अवतंस म्हणजे रत्नजडीत. उदा. मुकुट. आणि मुकुट राजा धारण करतो.
म्हणजेच क्षत्रिय कुळासाठी भूषण ठरलेला तो क्षत्रियकुलावतंस.
जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे, ज्याच्या पायाशी सर्वश्री विराजमान आहे आणि तरी देखील जो एखाद्या योग्या प्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे, ज्याचा निर्धार अखंड आहे, ज्याच्या निश्चय मेरुपर्वता इतका विराट आहे आणि म्हणून असेल कि काय त्याच्या या भव्य अस्तित्वाचा अनेकांना आधार वाटतो आहे,अशा मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या शब्दाने संबोधित केले जाते.
This brass charm can serve as a pendant, keychain, or can be incorporated into a rakhi design.
Material: Brass with Gold Plating
Dimensions: 2.6cms x 2.4cms
Weight: 2 to 3gms
Note: Chain and Keyring is not included in this. It’s just a visual representation.
Reviews
There are no reviews yet.